तुमचे आर्थिक जीवन कायमचे बदलण्यासाठी Masterclass!

पगार येतो, पण टिकत नाही – उपाय काय?

हा मोठा धोक्याचा इशारा आहे! जर तुम्ही आता आर्थिक नियोजन केलं नाही, तर पुढे तुमच्या हातात काहीच उरणार नाही आणि रिटायरमेंटनंतर कठीण परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं.

live_i5oty_256

Live Webinar (मराठी मध्ये)

calendar_kxnda_256

Thursday, 12th Nov 2026 | Evening 7:30 PM

शिकून घ्या वैयक्तिक आर्थिक नियोजनाचे ते रहस्य जे श्रीमंत लोक नेहमी वापरत आले आहेत पण सामान्य माणसाला आजही ते माहीत नाही

And unlock bonuses worth ₹ 2297+

Financial Strong बनण्यासाठी 3 जबरदस्त सिक्रेट्स!

think_uwnda_256

Right Mindset for Money

आर्थिक स्थिरता आणि संपत्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेला Winning Mindset!

formula_a5mde_256

Money Management Formula

येणारे उत्पन्न (income) कसे, कुठे आणि किती वापरावे जेणेकरून saving आणि गुंतवणुकीसाठी (investment) पैसे शिल्लक राहतील (स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी)

income_e1ntm_256

Important Sources of Income

साइड-इनकम सुरू करण्याचे वेगवेगळे पर्याय आणि ते कसे निवडायचे जेणेकरून तुम्ही नोकरी आणि बिझनेसच्या बाहेरही पैसे कमवू शकता?

And unlock bonuses worth ₹ 2297+

हा Masterclass कोणासाठी आहे?

businessman_u5mzy_256

Businessman

senate_ezodc_256

Govt. Servants

technicalsupport_g4mju_256

IT Professionals

lawyer_a5oty_256

Lawyers

doctor_q5nzm_256

Doctors

group_q1ndy_256

For everyone who wants to change their financial life

And unlock bonuses worth ₹ 2297+

वीडियो नक्की बघा

तुमच्या Coach/Mentor/मार्गदर्शकाबद्दल लोक काय म्हणतात ?

And unlock bonuses worth ₹ 2297+

Check what other people are saying about your Coach!

हीच योग्य वेळ आहे आर्थिक नियोजन शिकण्याची, जेणेकरून भविष्यातील आर्थिक अडचणींवर सहज मात करता येईल आणि आर्थिक स्वातंत्र्य कायमचं मिळवता येईल!

💰 शिका पैसा कसा व्यवस्थापित करायचा, योग्य गुंतवणूक कशी करायची, आणि अमाप संपत्ती कशी वाढवायची – १००% प्रॅक्टिकल आणि महत्वपूर्ण LIVE Masterclass!

तुम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत आहे का?

✖ सगळी सॅलरी महिन्याच्या शेवटी संपून जाते

✖ गुंतवणूक करण्यासाठी पैसे उरत नाहीत

✖ मुलांच्या शिक्षणासाठी आवश्यक पैसे नाहीत

✖ चांगले पैसे कमवूनही, आर्थिक अडचणी येतात

✖ आर्थिक ताण तुमचे नाते, आरोग्य आणि आयुष्य उधळून टाकत आहे

✖ नेहमी पुढच्या पेमेंटसाठी वाट पाहावी लागते

✖ कर्ज पूर्ण फेडता येईल का, हे समजत नाही

✖ मेडिकल इमरजन्सी साठी पैसे जास्त नाहीत

✖ चुकीचे इन्शुरन्स घेतल्यामुळे नुकसान होऊ शकते

✖ आणि या सर्व समस्यांसोबत, मार्गदर्शन करण्यासाठी कोणी नाही

जर तुम्ही ह्या समस्यांमधून जात असाल, तर घाबरू नका. रजिस्टर करा आणि मास्टरक्लास वर सोडून द्या!

And unlock bonuses worth ₹ 2297+

Masterclass मधून तुम्हाला कोणते फायदे मिळतील!

या Masterclass मध्ये दिलेल्या सोप्या आणि प्रभावी टिप्स जर तुम्ही लागू केल्या, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फायदे दिसतील!

✅ महिन्याच्या शेवटी पैसे बचत करण्याची सवय लागेल

✅ इन्व्हेस्टमेंटसाठी नेहमी पुरेसे पैसे उपलब्ध होतील

✅ कर्जातून लवकर मुक्त होण्याचा मार्ग मिळेल

✅ रिटायरमेंट साठीची तयारी तुम्ही सुरू कराल

✅ तुमचे Financial Goals स्पष्टपणे सेट करू शकाल

✅ मुलांच्या शिक्षणासाठी पैसे बचत करू लागाल

✅ तुमच्या पैशांचे योग्य नियोजन तुम्हाला दिसून येईल

✅ तुमच्या कुटुंबासाठी योग्य इन्शुरन्स निवडण्यास मदत होईल

✅ आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू होईल!

या सगळ्या गोष्टी साध्या वाटतात पण या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करत आलो आहोत. अजून नाही! आता वेळ आहे तुमच्या आर्थिक भविष्याची सुरक्षा करण्यासाठी – आजच या मास्टरक्लाससाठी नोंदणी करा!

And unlock bonuses worth ₹ 2297+

तुमच्या Coach/Mentor/मार्गदर्शकाला जाणून घ्या

Vallabh_kznjg_1350

Mr. Vallabh Bothre हे एक Financial Freedom and Wealth Coach आहेत. ते दोन पुस्तकांचे बेस्टसेलिंग author आहेत. Finance and insurance industry मध्ये १५+ वर्षांचा अनुभव असलेल्या वल्लभ बोथरे हे प्रमाणित वित्तीय नियोजक मार्गदर्शक (Certified Financial Planner Mentor) आणि IRDAI लायसन्स धारक आहेत. त्यांनी अनेक पुरस्कार जिंकले आहेत आणि उद्योजक तसेच नामांकित प्रशिक्षकांकडून सन्मानित झाले आहेत.

वल्लभ यांनी अनेकांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यास मदत केली आहे. त्यांचा मिशन आहे की सर्व महाराष्ट्रीयन लोकांनी लवकरात लवकर आर्थिक स्वातंत्र्य मिळवावे, लवकर रिटायर व्हावे, आपला आवडता मार्ग निवडावा आणि आर्थिक तणावमुक्त जीवन जगावे. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक साक्षर बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे, जेणेकरून महाराष्ट्र हा भारतातील सर्वात जास्त आर्थिक साक्षर राज्य बनू शकेल.जर तुम्हाला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे असेल आणि त्यांच्याकडून शिकायचे असेल, तर लगेचच या मास्टरक्लाससाठी नोंदणी करा!

“मीसुद्धा काही वर्षांपूर्वी तुम्ही ज्या परिस्थितीत आहात, त्याच परिस्थितीत होतो. आर्थिक संघर्ष, अस्थिरता आणि भविष्याची असुरक्षितता मीही अनुभवली आहे. मात्र, योग्य आर्थिक कौशल्यांच्या मदतीने आणि शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांमुळे मी आज मिळवलेला आनंद आणि स्वातंत्र्य अनुभवत आहे. तुमचाही हा प्रवास यशस्वी व्हावा, यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन देणे हेच माझे ध्येय आहे.”
— वल्लभ बोथरे

वीडियो नक्की बघा

तुमच्या Coach/Mentor/मार्गदर्शकाबद्दल लोक काय म्हणतात ?

And unlock bonuses worth ₹ 2297+

मास्टरक्लासमध्ये तुम्हाला मिळणार आहेत हे 3 खास बोनस!

🎁 Bonus #1:

NetWorthSheet_i1nje_1024

Net Worth Sheet

Worth ₹ 799/-

🎁 Bonus #2:

DailyExpenseTracker_ixmju_1024

Daily Expense Tracker

Worth ₹ 499/-

🎁 Bonus #3:

ImportantFinancialTipsonWhatsapporEmail_e1nju_1024

Important Financial Tips on Whatsapp or Email

Worth ₹ 999/-

वेबिनारमध्ये हे सर्व मिळवा

Total Value Of Bonuses: ₹2297

Join Today At Just ₹9/-

मर्यादित वेळ ऑफर आता नोंदणी करा!

And unlock bonuses worth ₹ 2297+

Frequetly Asked Questions

Masterclass बद्दल पडणारे प्रश्न/ उत्तर

Masterclass कोणत्या language मध्ये असेल ?

Masterclass हा मराठी भाषेत असेल

Masterclass ची लिंक मला कशी मिळेल ?

तुम्ही रजिस्टर केल्यानंतर आणि WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन झाल्यानंतर तुम्हाला WhatsApp मध्ये लिंक मिळेल

मला रजिस्टर करता येत नाहीये

कृपया तुमचे नाव, फोन नंबर आणि ईमेल 9082701652 या WhatsApp नंबर वर पाठवा

रजिस्टर केल्यावर मला कुठलाही मेसेज किंवा ईमेल आलेला नाही

कृपया आमच्या टीम ला 9082701652 या WhatsApp नंबर वर संपर्क करा. तुम्हाला Masterclass च्या ग्रुप मध्ये add केले जाईल

या Masterclass ची रिकॉर्डिंग मिळेल का ?

नाही, Masterclass ची रिकॉर्डिंग नाही मिळणार, Masterclass पुर्ण पणे लाइव आहे

हा Masterclass मी सहकुटुंब अटेंड करू शकतो का ?

हो, नक्कीच, आम्हाला आवडेल

रजिस्टर करायची ही तुमची शेवटची संधि आहे. तिला सहज गमावू नका! हा मास्टर क्लास फक्त तुमच्यासाठीच नाही, तर तुमच्या पूर्ण फॅमिली साठी अमूल्य ठरेल!

And unlock bonuses worth ₹ 2297+

VBlogowhitelogo_ywntc_468

Privacy Policy | Terms of Use | Refund Policy

This site is not a part of the Facebook™ website or Facebook™ Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook™ in any way. FACEBOOK™ is a trademark of FACEBOOK™, Inc. As stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with my ideas, information, tools or strategies. I just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for me and my students and that I believe can help you move forward. All of my terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the links. I feel transparency is important and I hold ourselves (you & me) to a high standard of integrity. Thanks for stopping by. I hope this training and content brings you a lot of value & results.

Contact US : vallabh.bothre@gmail.com

Mobile No: +91 90827 01652

Registered Address: 254, Sher E Punjab, Andheri East, Mumbai – 400093

तुमचे आर्थिक जीवन कायमचे बदलण्यासाठी LIVE Masterclass!

लवकरात लवकर रजिस्टर करा आणि FREE BONUSES मिळवा